नमस्कार विध्यार्थी मित्रांनो आम्ही जनरल नॉलेज प्रश्न उत्तर या पोस्ट मध्ये MPSC, Police Bharti, Talathi Bharti आणि इतर स्पर्धा परीक्षा साठी महत्वपूर्ण असणारे सर्व प्रश्न या पोस्ट मध्ये दिले आहेत.
- जनरल नॉलेज प्रश्न उत्तर (GK Questions In Marathi)
- जनरल नॉलेज प्रश्न उत्तर 2026 (Gk Questions In Marathi 2026)
- Maharashtra General Knowledge Questions And Answers in Marathi
- Easy General Knowledge Questions And Answers In Marathi
- GK Current Affairs Questions And Answers In Marathi
- Common General Knowledge Questions And Answers In Marathi
- General Knowledge Questions And Answers In Marathi For MPSC
- निष्कर्ष
तुम्हाला या पोस्ट मध्ये जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf, जनरल नॉलेज प्रश्न उत्तर, gk questions in marathi 2026 पाहायला मिळणार आहेत.
मित्रानो police bharti, mpsc आणि इतर परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे general knowledge चांगले असले पाहिजे कारण पोलीस भरती मध्ये 100 पैकी 25 मार्क्स हे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ला असते. पोलीस भरती चे cut off पाहिले तर तुम्हाला समजून जाईल की किती स्पर्धा वाढली आहे.
सूचना: तुम्ही माझी पोलीस भरती हे Telegram Channel Join करू शकता. या चॅनल वर रोज Gk, Current Affairs, Marathi Grammar, बुद्धिमत्ता आणि अंकगणित चे प्रश्न टाकत असतो. तुम्ही प्रश्नांची उत्तरे देऊन तुमच्या ज्ञानात भर टाकू शकता.
अश्या प्रकारचे आणखी प्रश्न facebook वर मिळवण्यासाठी आमच्या माझी पोलीस भरती या page ला Like करा म्हणजे तुम्हाला रोज facebook वर कोणत्याही परीक्षेसाठी महत्वपूर्ण प्रश्न पाहायला मिळतील.
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर (GK Questions In Marathi)
1) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ
2) आग्रा शहर कोणी बनवले आहेत?
उत्तर : सिकंदर लोदी
3) रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A
4) वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : दिल्ली
5) खाफीखान या मुघल इतिहासकाराने कोणाचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला आहे?
उत्तर : महाराणी ताराबाई
6) संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ
7) राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय कोठे आहे?
उत्तर : शिवाजीनगर, पुणे
8) महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : खान अब्दुल गफार खान
9) राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 जानेवारी
10) टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?
उत्तर : गुजरात
Also Read:
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर 2026 (Gk Questions In Marathi 2026)
11) मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?
उत्तर : लहान आतड्यात
12) पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?
उत्तर : मेळघाट व्याघ्र प्रकल्प
13) जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?
उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे
14) भारतात नोट बंदी केव्हा झाली?
उत्तर : 8 नोव्हेंबर 2016
15) FSSAI चे ‘Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळविणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
16) जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?
उत्तर : 5-8-2019
17) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर : चीन
18) सर्वात लहान ग्रह कोणता?
उत्तर : बुध
19) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
उत्तर : जॉन लोगी बेअर्ड
20) वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता?
उत्तर : पोलंड
21) पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?
उत्तर : राहुल देव
22) भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती
23) सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर : बृहस्पति
24) सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?
उत्तर : कोपर्निकस
25) भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?
उत्तर : 22 मार्च 2020
26) संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करणारे पहिले विद्यापीठ कोणते?
उत्तर : दिल्ली विद्यापीठ
27) इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?
उत्तर : भगतसिंग
28) भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?
उत्तर : इंदिरा गांधी (1971)
29) माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : Tom Anderson आणि Chris DeWolfe.
GK Questions In Marathi With Answers
30) भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
31) रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता?
उत्तर : LG
32) एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?
उत्तर : लिओने मेस्सी
33) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
34) कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख (Facial Recognition) वापरणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर : सिंगापूर
35) काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?
उत्तर : आसाम
36) रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?
उत्तर : चार वेळा
37) भारताची पहिली महिला शासिका कोण होती?
उत्तर : रजिया सुलताना
38) राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला?
उत्तर : 9 नोव्हेंबर 2019
39) पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?
उत्तर : तामिळनाडू
40) पहिले ‘कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?
उत्तर : भागलपूर वनक्षेत्र (बिहार)
41) सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी उदयोग (सुलभता) कायदयात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : कर्नाटक
42) रक्तदान करतांना किती रक्त घेतलें जाते ?
उत्तर : 300 मि.ली.
43) मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्यप्रदेश
44) जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?
उत्तर :- हनोई, व्हिएतनाम
45) एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :मध्य प्रदेश
46) घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश
47) आदिवासी वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिसा
48) रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?
उत्तर : भारत
49) मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते?
उत्तर : 37° सेल्सियस
50) भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
उत्तर : भारतरत्न
51) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर : यकृत
52) भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक
53) महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सुभाषचंद्र बोस
54) पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?
उत्तर : 5 वर्षांपर्यंत
55) पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर : लाला लजपतराय
56) नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तरप्रदेश
57) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?
उत्तर : कर्णम मल्लेश्वरी
58) चंद्रावर मानवाला पा पहिला देश कोणता होता?
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका (USA)
59) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र
60) डिसेबल एअरक्राफ्ट रिकव्हरी इक्विपमेंट (DARE) मिळवणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहे?
उत्तर : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू
Latest General knowledge Questions In Marathi
61) महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : नागपूर
62) मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
उत्तर : 52
63) भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?
उत्तर : फायझर
64) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
उत्तर : नायट्रोजन
65) पहिले नंबरलेस कार्ड कोणते?
उत्तर : Fam Pay
66) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?
उत्तर : विश्वनाथन आनंद
67) 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : भारतीय वायुसेना दिवस
68) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : आंध्रप्रदेश
69) आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?
उत्तर : गोविंदगड, भुतान
Maharashtra General Knowledge Questions And Answers in Marathi
70) पुलवामा हल्ला केव्हा झाला?
उत्तर : 14 फेब्रुवारी 2019
71) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?
उत्तर : मधुमेह
72) हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?
उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.
73) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी
74) पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?
उत्तर : निगार जोहर
75) नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ
76) अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती?
उत्तर : संयुक्त अरब अमिरात
77) शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते?
उत्तर : 8%
78) युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला कोण?
उत्तर : मिटी अग्रवाल
79) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन
General Knowledge Questions And Answers In Marathi 2026
80) मानवी रक्ताची चव कशी असते?
उत्तर : खारट
81) समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश
82) आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?
उत्तर : अली खान
83) भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता?
उत्तर : लार्ड विलियम बैंटिक
84) डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार
85) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?
उत्तर : कल्ले
86) सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद
87) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर : सूर्य
88) राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर
89) भारत चीन वाद केव्हा झाला?
उत्तर : 17 जून 2020
Easy General Knowledge Questions And Answers In Marathi
90) ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?
उत्तर : भारत
91) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
92) नासा ही संस्था कोठे आहे?
उत्तर : वॉशिंग्टन
93) नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1982
94) प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : गोवा
95) सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)
96) “मी वनवासी” हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
उत्तर: सिंधुताई सपकाळ.
97) राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो?
25 जानेवारी
98) उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत?
उत्तर: 29 वे
99) भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?
उत्तर : मध्यप्रदेश
Marathi General Knowledge Questions With Answers
100) गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : छत्तीसगड (गोधन न्याय योजना)
101) गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?
उत्तर : ऋग्वेद
102) प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : औरंगाबाद
103) मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : नागपूर
104) ‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
105) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A
106) एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : तमिळनाडू
107) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?
उत्तर : यकृत
108) चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?
उत्तर : एडिस इजिप्ती
109) केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : पंजाब
Science General Knowledge Questions And Answers In Marathi
110) भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?
उत्तर : सिरम इन्स्टिट्यूट
111) उज्जैन चे प्राचीन नाव काय होते?
उत्तर : अवंतिका
112) पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?
उत्तर : मज्जासंस्था
113) FBP म्हणजे काय?
उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)
114) प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : हिमाचल प्रदेश
115) प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :उत्तर प्रदेश
116) माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1 ऑगस्ट 2003
117) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी
118) भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी
119) मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात?
उत्तर : 46
GK Current Affairs Questions And Answers In Marathi
120) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)
121) सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full form in marathi) काय आहे?
उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force)
122) आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : सिंदखेड (जि.बुलडाणा)
123) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर : भुतान
124) सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिशा
125) आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?
उत्तर : आसाम
126) भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया
127) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?
उत्तर : अंतरा मेहता
128) पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम कोठे सुरू करण्यात आला होता?
उत्तर :आंध्रप्रदेश
129) भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते?
उत्तर : आसाम
Common General Knowledge Questions And Answers In Marathi
130) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : न्यूटन
131) महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सरोजिनी नायडू
132) महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी
133) पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?
उत्तर : कुशीनगर (उत्तर प्रदेश)
134) मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती
135) मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1973
136) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
137) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
उत्तर : आसाम
138) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे?
उत्तर : चीन
139) महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर : 2 ऑक्टोबर 1869
General Knowledge Questions And Answers In Marathi For MPSC
140) वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?
उत्तर : उत्तराखंड
141) WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?
उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.
142) भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया
143) भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?
उत्तर : 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.
144) जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?
उत्तर : 13 एप्रिल 1919, अमृतसर
145) महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
उत्तर : 1438 मी.
146) हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?
उत्तर : तनय मांजरेकर
147) गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?
उत्तर : पंजाब
148) जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?
उत्तर : हेली नॅशनल पार्क
149) एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)
150) राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?
उत्तर : पाच ऑगस्ट 2020.
151) राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी
152) आरआयपी चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे?
उत्तर : rest in peace आत्म्याला शांती मिळो.
153) टी 20 मध्ये 10,000 धावा करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू कोण होता?
उत्तर : शोएब मलिक
154) हरी पठाचे अभंग कोणी रचले?
उत्तर: संत ज्ञानेश्वर महाराज
155) संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण नाव काय?
उत्तर: ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
156) स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर: ताराबाई शिंदे
157) आठवणींचे पक्षी ही आत्मकथा कोणाची आहे?
उत्तर: प्रल्हाद सोनकांबळे
निष्कर्ष
मित्रानो तुम्हाला जनरल नॉलेज प्रश्न उत्तर (gk questions in marathi) ही पोस्ट आवडली असेल अशी अपेक्षा आहे. आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला जनरल नॉलेज प्रश्न उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आणि आमच्या कडून काहीं प्रश्नांची उत्तरे चुकली असतील तर comment करून नक्की कळवा म्हणजे आम्ही ते दुरुस्त करू. जय हिंद जय महाराष्ट्र.

Abhishek Gaikwad is the founder, primary writer, and editor of The Briefly Wire. Based in Latur district, Maharashtra, he is actively preparing for the Maharashtra Police Bharti examination while building free, accessible study resources for students across the state.