शब्दसमूहाबद्दल एक शब्द | Shabd Samuh Badal Ek Shabd PDF

Shabd Samuh Badal Ek Shabd: Marathi Grammar ( मराठी व्याकरण ) मधील एक भाग आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षा ( MPSC ) साठी उपयुक्त आहे. मित्रानो मी तुम्हाला खाली शब्दसमूहाबद्दल एक शब्द  ची सर्व उदाहरणे दिले आहेत. आणि आणखी काही उदाहरणे आम्ही या पोस्ट मध्ये जोडणारा अहोत. Pdf सुध्दा आम्ही वेळोवेळी update करत राहणार आहोत.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय ? 

Shabd Samuh Badal Ek Shabd म्हणजे: एका मोठ्या वाक्याचे एक शब्दात रूपांतर करणे.


उदाहरणात: 

  1. कामात तत्पर असलेला – कार्यतत्पर

कामात तत्पर असलेला या वाक्यात 3 शब्द आले आता जर याला एक शब्दात सांगायचे झाले तर याला कार्यतत्पर असे म्हणतात.

तुम्हाला जर या पोस्ट मधील Shabd Samuh Badal Ek Shabd In Marathi Pdf Download करायची असेल तर मी Shabd Samuh Badal Ek Shabd List च्या खाली Download link दिली आहे आणि तुम्हाला Shabd Samuh Badal Ek Shabd Pdf कशी  Download करायची हे ही सांगितले आहे.

Shabd Samuh Badal Ek Shabd

शब्दसमूहएक शब्द
कामात तत्पर असलेलाकार्यतत्पर
आकाशगमन करणाराखग, पक्षी.
कथा लिहिणाराकथा लेखक, कथाकार
कुटुंबाच्या पारंपारिक
धार्मिक प्रथा व परंपरा
कुलाचार
कुंजात विहार करणाराकुंजविहारी
कविता गाऊन दाखवणारीकाव्यगायिका
ज्याच्याकडे अनेक
कोटी रुपये आहेत असा
कोट्याधीश
कार्यात गढून गेलेलाकार्यमग्न, कार्यरत
कोणत्याही क्षेत्रामध्ये
अचानक होणारा मोठा
बदल
क्रांती
किल्ल्याभोवती खणलेला
पाण्याचा कालवा
खंदक
मडकी तयार करणाराकुंभार
इच्छित वस्तु देणारी
काल्पनिक गाय
कामधेनू
मनातल्या मनात
होणारा त्रास
कोंडमारा
खोटी तक्रार करणाराकांगावाखोर
धान्य किंवा तशा वस्तु
साठविण्याची जागा
कोठार
हिताची गुप्त गोष्टकानगोष्ट, हितगुज
दर सहा महिन्यांनी
प्रसिद्ध होणारे
षण्मासिक
थोडयावर संतुष्ट असणाराअल्पसंतुष्ट
राज्यातील लोकप्रजाजन,रयत,प्रजा
कविता करणारीकवयित्री
पुरामुळे नुकसान झालेलापूरग्रस्त
जमीन व पाणी अशा
दोन्ही ठिकाणी
राहणोर प्राणी
उभयचर
कपडे शिवण्याचे
काम करणारा
शिंपी
अनेक बाबींवर एकाच
वेळी लक्ष ठेवणारा
अष्टावधानी
कविता करणारा/ रचणाराकवी
सतत निंदानालस्ती करणारानिंदक
केलेले उपकार विसरणाराकृतघ्न
अनेक फळांचा समूहघोस
स्वत: संपादन केलेलीस्वार्जित,स्वसंपादित
वाद्य वाजवणारावादक
डोंगरकपारीत राहणारे प्राणीगिरिजन
स्वर्गातील इंद्राची बागनंदनवन
पायी चालणारापादचारी
मालाचा साठा करून
ठेवण्याची जागा
गुदाम,कोठार,वखार
स्वतःचा स्वार्थ न पाहणारानिःस्वार्थी
मातीची भांडी करणाराकुंभार
लिहिता-वाचता न येणारानिरक्षर
दारावरील पहारेकरीद्वारपाल, दरवान
शत्रूकडील बातमी काढणाराहेर
कोणावरही अवलंबून
असलेला
स्वावलंबी
खूप आयुष्य असणारादीर्घायुषी
घरापुढील मोकळी जागाअंगण
मृत्यूवर विजय मिळवणारामृत्युंजय
स्वत:ची बुध्दी न वापरता
सांगितले तेवढेच काम करणारा
सांगकाम्या
माकडाचा खेळ करणारामदारी
अस्वलाचा खेळ करणारादरवेशी
लोकांनी मान्यता दिलेलालोकमान्य
दुस-याला काहीही
सहजगत्या देणारा
उदार,दिलदार
जमिनीवर राहणारे प्राणीभूचर
दूरदर्शनवर, आकाशवाणीवर
बातम्या सांगणारा
वृत्तनिवेदक
आपल्या लहरीप्रमाणे वागणारास्वच्छंदी
जेथे वस्तू विकल्या
जातात ती जागा
दुकान
स्तुती गाणाराभाट
आग विझवणारे यंत्रअग्निशामक यंत्र
हाताच्या बोटात
घालायचं दागिना
अंगठी
दुस-यावर उपकार करणारापरोपकारी
सिनेमाच्या कथा लिहिणारापटकथालेखक
सूर्य मावळण्याची घटनासूर्यास्त
अनेक फुलांचा समूहगुच्छ
दोन किंवा अनेक
नद्या एकत्र येतात ते
ठिकाण
संगम
कादंबरी लिहिणारा लेखककादंबरीकार
अपेक्षा नसताना घडलेली गोष्टअनपेक्षित
जादूचे खेळ करून दाखवणाराजादूगार
अरण्याची शोभावनश्री
झाडांची निगा राखणारामाळी
सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्षकल्पवृक्ष
मूर्ती बनवणारामूर्तिकार
कापड विणणाराविणकर
रणांगणावर आलेले मरणवीरमरण
हिंडून करायचा पहारागस्त
हरिणासारखे डोळे असणारीमृगाक्षी,हरिणाक्षी,मृगनयना,
कुरंगनयना
देशाची सेवा करणारादेशसेवक
एकत्र येतात ती जागातिठा
लाज नाही असानिर्लज्ज
स्वतः श्रम न करता खाणाराऐतखाऊ
ठरावीक काळाच्या
अंतराने प्रकाशित होणारे
नियतकालिक
दर तीन महिन्यांनी
प्रसिद्ध होणारे
त्रैमासिक
कल्पना नसताना आलेले संकटघाला
कष्ट करून जगणाराश्रमजीवी
नेहमी घरात बसून राहणाराघरकोंबडा
स्वत:बददल अभिमान असलेलास्वाभिमानी
होडी चालवणारानावाडी, नाखवा,नाविक
कैदी ठेवण्याची जागातुरुंग
धान्य साठवण्याची जागाकोठार
वाडवडिलांनी मिळवलेलीवडिलोपार्जित
मासे पकडणाराकोळी
कथा ( गोष्ट ) लिहिणाराकथाकार, कथालेखक
मूर्तीची तोडफोड करणारामूर्तिभंजक
स्वत:बददल अभिमान नसलेलास्वाभिमानशून्य
सोन्याचांदीचे दागिने करणारासोनार
खूप पाऊस पडणेअतिवृष्टी
विमान चालवणारावैमानिक
मोजता येणार नाही असेअगणित,असंख्य
केलेले उपकार जाणणाराकृतज्ञ
मृत्यूवर विजय मिळवणारामृत्युंजय
कमी वेळ टिकणाराअल्पजीवी, छणभंगुर
स्वदेशाचा अभिमान असणारास्वदेशाभिमानी
चांदण्या रात्रीचा पंधरवडाशुक्लपक्ष
ज्याला एकही शत्रू नाही असाअजातशत्रू
रक्षण करणारारक्षक
पाण्यात राहणारे प्राणीजलचर
पायापासून डोक्यापर्यंतआपादमस्तक
हत्तीला काबूत ठेवणारामाहूत
अनेक केळ्यांचा समूहघड
देवापुढे सतत जळणारा दिवानंदादीप
शत्रूला सामील झालेलाफितूर
जे प्रत्यक्षात नाही ते आहे
असे भासणे
आभास
पूर्वी कधी घडले नाही असेअभूतपूर्व, अपूर्व  
पाण्याखालून चालणारी बोटपाणबुडी
अनेक माणसांचा समूहजमाव
घरदार नष्ट झाले आहे असानिर्वासित
तिथी (दिवस, वेळ)
न ठरवता (अचानक)
आलेला
अतिथी
केवळ स्वतःचाच फायदा
करू पाहणारा
स्वार्थी
खूप दानधर्म करणारादानशूर
चित्रे काढणाराचित्रकार
दगडावर कोरलेले लेखशिलालेख
नाटके लिहिणारानाटककार
लाखो रूपयांचा धनीलक्षाधीश
रोग्यांची शुश्रुषा करणारीपरिचारिका
ज्याचे वर्णन करणे शक्य नाही तेअवर्णनीय
विनामुल्य पाणी
मिळण्याची जागा
पाणपोई
लोकांचे नेतृत्व करणारालोकनायक
कथा ऐकणारेश्रोते
ईश्वर नाही असे मानणारानास्तिक
चार रस्ते एकत्र येतात ती जागाचौक
ज्याला लाज नाही असानिर्लज्ज
उंचावरून पडणारा
पाण्याचा प्रवाह
धबधबा
तीन रस्ते एकत्र
मिळतात ते ठिकाण
तिठा
पाहण्यासाठी आलेले लोकप्रेक्षक
चरित्र लिहिणाराचरित्रकार
लढण्याची विदयायुध्दकला
प्रेरणा देणाराप्रेरक
कर्तव्याकडे पाठ फिरवणारकर्तव्यपराडमुख
घोडे बांधायची जागापागा, तबेला
सुखाच्या मागे लागलेलासुखलेालुप
ज्याला आईवडील नाहीत असाअनाथ,पोरका
शिकारीसाठी उंच बांधलेला माळामचाण
कथा सांगणाराकथेकरी
बसगाड्या थांबण्याची जागाबसस्थानक
हिमालयापासून कन्याकुमारीपार्यंत
होडी चालवणारा
नावाडी
ढगांनी भरलेलेढगाळलेले, अभ्राच्छादित
बातमी आणून देणारा/देणारीवार्ताहर
मन/चित्त आकर्षित करणारामनोहर, चित्ताकर्षक,
मनोवेधक, चित्तवेधक
लाकूडकाम दरणारासुतार
दर महिन्याला प्रसिद्ध होणारेमासिक
लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंतआबालवृद्ध
नदीतील खोलगट
भागातील खोल पाणी
डोह
संकटे दूर करणाराविघ्नहर्ता
कपडे धुण्याचे काम करणाराधोबी
शेती करणाराशेतकरी
दुस-यावर अवलंबून असणारापरावलंबी
ज्याच्या हाता चक्र आहे असाचक्रपाणी, चक्रधर
कसलीच इच्छा नसलेलानिरिच्छ
घरे बांधणारागवंडी
ज्याला मरण नाही असामूकबधीर
स्वत:च्याच फायदयाचा
विचार करणारा
स्वार्थी
दगडावर मूर्ती घडवणाराशिल्पकार
अंग चोरून काम करणाराअंगचोर
कधीही जिंकला न जाणाराअजिंक्य
शोध लावणारासंशोधक
रात्रीचा पहारेकरीजागल्या
दररोजचा ठरलेला कार्यक्रमदिनक्रम
खूप मोठा विस्तार असलेलेऐसपैस,विस्तीर्ण
कोणत्याही क्षेत्रात एकदम
होणारा इष्ट बदल
क्रांती
लिहिता-वाचता येणारासाक्षर
वनात राहणारे प्राणीवनचर
कर्तव्य तत्परतेने पार पडणाराकर्तव्यदक्ष
व्याख्यान देणाराव्याख्याता
कुस्ती खेळण्याची जागाहौद,आखाडा
कमी आयुष्य असणाराअल्पायुषी
भाषण ऐकणाराश्रोता
पहाटेपूर्वीची वेळउष:काल
फुकट भोजन मिळण्याचे ठिकाणसदावर्त, अन्नछत्र
ज्याला कधी म्हातारपण
येत नाही असा
वजर
नदीची सुरवात होते ती जागाउगम
समाजाची सेवा करणारासमाजसेवक
लागत नाही असाअथांग
पालन करणारापालक
पाऊस अजिबात न पडणेअवर्षण
अरण्याचा राजावनराज
जमिनीचे दानभूदान
दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारेपाक्षिक
बोलता येत नाही असामुका
गुरे राखणारागुराखी
अनेक गुरांचा समूहकळप
गाईसाठी काढून ठेवलेला घासगोग्रास
योजना आखणारायोजक
सतत काम करणारादिर्घोद्योगी
ईश्वर आहे असे मानणाराआस्तिक
किल्ल्याच्या सभोवतालची भिंततट
भाषण करणारावक्ता
पायात चपला वा बूट न
घालता चालणारा
अनवाणी
मूर्तीची पूजा करणारामूर्तिपुजक
जमिनीखालील गुप्त मार्गभुयार
दर वर्षाला प्रसिद्ध होणारेवार्षिक
गोलकार फिरणारा सोसाटयाचा वारावावटळ
श्रमांवर जगणाराश्रमजीवी
ऐकायला येत नाही असाबहिरा
लोकांचा आवडतालोकप्रिय
दररोज प्रसिद्ध होणारेदैनिक
सूर्य उगवण्याची घटनासूर्योदय
लग्नासाठी जमलेले लोकवर्हाडी
ज्याचे कधी विस्मरण होत नाही तेअविस्मरणीय
नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणाराअभिनेता
दुष्काळात सापडलेलेदुष्काळग्रस्त
दर आठवड्याने प्रसिद्ध होणारेसाप्ताहिक
अनेकांमधून निवडलेलेनिवडक

Shabd Samuh Badal Ek Shabd Pdf Download

शब्दसमूहाबद्दल एक शब्द Pdf Download करण्यासाठी Steps दिल्या आहेत ते तुम्ही Steps Follow करून Pdf Download करू शकता.

Step 1: खाली दिलेल्या Download Shabd Samuh Badal Ek Shabd Pdf वर क्लीक करा.

निष्कर्ष 

Shabd Samuh Badal Ek Shabd म्हणजे काय ? शब्दसमूहाबद्दल एक शब्द ची यादी आणि Pdf हे मी या पोस्ट मध्ये दिले आहे. जर या पोस्ट मध्ये काही  Shabd Samuh चुकले असतील तर आम्हाला Comment Box मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माहित असलेले शब्दहसमूह कॉमेंट करा.